Courses

श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्ट

शैक्षणिक अभ्यासक्रम २०२६–२०२७

वालावलकर रुग्णालय कॅम्पस, सावर्डे, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी – ४१५६०६, महाराष्ट्र, भारत

१. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (MUHS) संलग्न

समर्थ नर्सिंग कॉलेज

संपर्क: 9403480845 / 8983380121 / 9158650724 / 8379972264

अभ्यासक्रमाचे नाव कालावधी क्षमता पात्रता
सहाय्यक परिचारिका व प्रसूतीसेविका (ANM) २ वर्षे २० बारावी उत्तीर्ण, किमान ४०% गुण आवश्यक
जनरल नर्सिंग अँड मिडवायफरी (GNM) ३ वर्षे ६० बारावी उत्तीर्ण, किमान ४०% गुण आवश्यक
बी.एस.सी. (नर्सिंग) ४ वर्षे ५० १२ वी सायन्स व MH-Nursing CET, राखीव – ४०% / अराखीव – ४५%
पोस्ट बेसिक बी.एस.सी. (नर्सिंग) २ वर्षे २० GNM उत्तीर्ण व राज्य नर्सिंग परिषदेची नोंदणी
एम.एस.सी. (नर्सिंग) २ वर्षे २३ B.B.Sc. किंवा P.B.B.Sc. परीक्षेत खुल्या प्रवर्गासाठी एकूण ५५% गुण व राखीव प्रवर्गासाठी ५०% गुण आवश्यक आहेत.
राज्य नर्सिंग परिषदेची नोंदणी झाल्यानंतर किमान १ वर्षाचा कार्यानुभव आवश्यक आहे.

२. बी.एस.सी. पी.एम.टी. कोर्सेस

संपर्क: 9922744351 / 96897 35345

अभ्यासक्रमाचे नाव कालावधी क्षमता पात्रता
कम्युनिटी हेल्थ टेक्निशियन ३ वर्षे + १ वर्षाची इंटर्नशिप २० १२ वी सायन्स (पी.सी.बी.)
इमर्जन्सी मेडिकल सर्विस टेक्निशियन
फॉरेन्सिक मेडिकल सायन्सेस
एन्डोस्कोपी टेक्निशियन
सर्टिफिकेट कोर्स इन रेडिओग्राफी टेक्निशियन १ वर्ष ६ १२ वी सायन्स (पी.सी.बी.)
सर्टिफिकेट कोर्स इन ईसीजी टेक्निशियन ६
सर्टिफिकेट कोर्स इन रेस्पिरेटरी थेरपिस्ट ३

३. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ संलग्न कॉलेज ऑफ ॲडव्हान्स्ड स्टडीज

संपर्क: 9403480845 / 79722 53397

अभ्यासक्रमाचे नाव कालावधी क्षमता पात्रता
ॲडव्हान्स्ड डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी १.५ वर्षे ३० बी.एस.सी. – झूलॉजी, केमिस्ट्री, बॉटनी, मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, बायोकेमिस्ट्री, फिजिक्स, पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी व तत्सम.
ॲडव्हान्स्ड डिप्लोमा इन डायटेटिक्स १ वर्षे २०
ॲडव्हान्स्ड डिप्लोमा इन एक्स-रे रेडिओग्राफी आणि अल्ट्रासोनोग्राफी १.५ वर्षे २०
डिप्लोमा इन हेमोडायलिसिस टेक्निशियन २ वर्षे २० १२ वी सायन्स किंवा एम.सी.व्ही.सी.-एम.एल.टी.
डिप्लोमा इन ऑपरेशन थिएटर टेक्निशियन २ वर्षे २०

४. मुंबई विद्यापीठ संलग्न समर्थ एज्युकेशनल इन्स्टिट्यूट

संपर्क: 8879017888 / 9021899314

अभ्यासक्रमाचे नाव कालावधी क्षमता पात्रता
बी.एस.सी. बायोमेडिकल इन्स्ट्रुमेंटेशन ४ वर्षे (NEP) ३० १२ वी सायन्स
एम.एस.सी. बायोमेडिकल इन्स्ट्रुमेंटेशन २ वर्षे ३० बी.एस.सी. बायोमेडिकल इन्स्ट्रुमेंटेशन किंवा बी.एस.सी. सायन्स
बी.एस.सी. सायकोलॉजिकल हेल्थ अँड बिहेवियरल सायन्स ४ वर्षे (NEP) ५० बारावी सायन्स / कॉमर्स / आर्ट्स
एम.एस.सी. क्लिनिकल सायकोलॉजी २ वर्षे (NEP) ३० बी.एस.सी. किंवा बी.ए. सायकोलॉजी

५. कौशल्य विकास व व्यावसायिक अभ्यासक्रम

श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्ट व वात्सल्य ट्रस्ट, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन सरकार मान्यता प्राप्त सर्टिफिकेट कोर्सेस

संपर्क: 8830558284 / 9967175385

अभ्यासक्रमाचे नाव कालावधी क्षमता पात्रता
शिवणकाम व फॅशन डिझाईन
• स्वयंरोजगार टेलर (बेसिक – १५० तास)
• सहाय्यक डिझायनर (ॲडव्हान्स्ड – २०० तास)
३ महिने
३ महिने
१५
१५
८ वी पास
ब्युटी पार्लर कोर्सेस
• सहाय्यक ब्युटी थेरपिस्ट (बेसिक – १५० तास)
• ब्युटी थेरपिस्ट (ॲडव्हान्स्ड – २०० तास)
३ महिने
३ महिने
२०
१५
८ वी पास (वय १८+)
कॉम्प्युटर कोर्सेस
• एम.एस. ऑफिस – डोमेस्टिक डेटा ऑपरेटर
• टॅली – अकाउंट्स एक्झिक्युटिव्ह
• डी.टी.पी. – असोसिएट डेस्कटॉप पब्लिशिंग
• ॲडव्हान्स एक्सेल – असोसिएट डेटा एंट्री ऑपरेटर
२ महिने
२ महिने
२ महिने
२ महिने
६० ८ वी पास
जनरल ड्युटी असिस्टंट ६ महिने २० ८ वी पास (वय १८+)

प्रस्तावित अभ्यासक्रम

अभ्यासक्रमाचे नाव कालावधी क्षमता पात्रता
बी. पी. एड विथ स्पोर्ट्स एक्सलन्स ४ वर्षे ३० १०+२ कोणत्याही शाखेतून (किमान ४५%)
बी.एस.सी. नॅचरल फार्मिंग विथ आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) ४ वर्षे ३० १०+२ कोणत्याही शाखेतून (किमान ४५%) किंवा १०+ डीव्हीईटी (कृषी यंत्रसामग्री ऑपरेटर / दुग्ध उत्पादक / कुक्कुटपालक / सेंद्रिय उत्पादक / सिंचन तंत्रज्ञ / माळी)
बी.एस.सी. बायोमेडिकल इन्स्ट्रुमेंटेशन विथ आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) ४ वर्षे ३० १०+२ सायन्स
बी.ए. दर्शनशास्त्र आय.के.एस. संस्कृत इन्स्ट्रुमेंटेशन ४ वर्षे ३० १०+२ कोणत्याही शाखेतून किंवा प्राक् शास्त्री / वेदिक पाठ / मान्यताप्राप्त संस्कृत आणि वैदिक संस्थांमधून (वय १७+)
बी.एस.सी. स्पेस सायन्स ४ वर्षे ३० १०+२ सायन्स
बी.एस.सी. सायकोलॉजिकल अँड स्पिरिच्युअल हेल्थ ४ वर्षे ३० १०+२ कोणत्याही शाखेतून

अधिक माहितीसाठी संपर्क साधा

श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्ट
वालावलकर रुग्णालय कॅम्पस, सावर्डे, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी – ४१५६०६, महाराष्ट्र, भारत